येवला : शहरातील गोविंदनगर भागात पारेगाव रस्त्यावर झाडावर चढलेल्या जखमी धामण जातीच्या सर्पास नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पक्ष्यांच्या हल्ल्यात धामण सर्प झाडावर अडकला व जखमी झालेला होता. ...
गतिरोधकावरून जाताना दुचाकीला हादरा बसताच तिच्या हेडलाईटच्या भागातून चक्क नाग बाहेर आला. नाग दिसताच चालकाने धावत्या दुचाकीवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचविला. ...
घन:शामनगर येथील एका घरानजीक घोणस जातीचा साप दिसल्यानंतर प्राणीमित्र सूरज शिंदे यांनी त्यास पकडून जीवदान दिले. या सापास पकडून त्यांनी निर्जन ठिकाणी सुखरुप सोडून दिले. ...