इंदिरा नगर परिसरात सायंकाळी झाडाझुपात अजराचे दर्शन झाले. त्यामुळे, परिसरातील नागरिक भयभतीय झाले होते. हे अजगर दिसायला मोठे असल्याने बघ्यांचीही गर्दी व्हायली ...
या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. ...