विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. ...
साप.. शब्द ऐकताच अनेकांना धडकी भरते..... त्यातला त्यात कोब्रा म्हटल की अगदीच डेंजर... पण जरका तुम्हाला समोरच.. एक .. दोन .. न्हवे तर चक्क तीन - तीन कोब्रा एकाच झाडावर ... एकाच वेळी दिसलेत तर ? एकूण आश्यर्य वाटेल पण हे खरे आहे.. कधी कधी काही अश्या ...
मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला. शुक्रवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी खिडकीतून हात धुवत असताना साप चावला. त्यांनी या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली. ...
तेथील एका बिळातून साप बाहेर आला. नशेत असलेल्या तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो बिळात शिरला. त्यांनी त्यात पाणी टाकून त्याला बाहेर काढले व मारून टाकले. ...
नांदगाव येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट ...