लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी

Smuggling, Latest Marathi News

सॉसच्या बाटलीत लपवले ५० लाखांचे सोने! कुवेतमधून मुंबईत आलेल्या प्रवाशाला अटक - Marathi News | 50 lakh gold hidden in a sauce bottle! A passenger who came to Mumbai from Kuwait was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॉसच्या बाटलीत लपवले ५० लाखांचे सोने! कुवेतमधून मुंबईत आलेल्या प्रवाशाला अटक

Mumbai Crime News: मेयोनीज सॉसच्या बाटल्यांमधून सोने लपवून आणत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो कुवेत येथून मुंबईत आला होता. ...

भारतीय जोडप्याने केली अर्धा टन कोकेनची तस्करी - Marathi News | An Indian couple smuggled half a ton of cocaine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जोडप्याने केली अर्धा टन कोकेनची तस्करी

Smuggling: ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या जोडप्याला ऑस्ट्रेलियात अर्ध्या टनापेक्षा जास्त कोकेन तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारताने या जोडप्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. ...

आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त - Marathi News | Smugglers jailed from running trains; three kilos of gold seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त

डीआरआयची कारवाई, एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू ...

निर्यातबंदीमुळे बटाटे, द्राक्ष, संत्र्याआड कांद्याची ‘स्मगलिंग’ - Marathi News | 'Smuggling' of onions via potatos and oranges shipment due to onion export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा तस्करी

कांदा निर्यातबंदी नंतर आता चक्क कांद्याची तस्करी सुरू असून श्रीलंकेत ३५, तर दुबईत १५ कंटेनर दाखल झाले आहेत. बांगलादेश सीमेवर ८ ट्रक पकडले असल्याची माहिती आहे. ...

मिक्सरच्या भांड्यातून अडीच कोटीच्या सोन्याची तस्करी- चौघांना अटक, ईडीची कारवाई - Marathi News | Smuggling of gold worth two and a half crores through mixer jar- Four arrested, ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिक्सरच्या भांड्यातून अडीच कोटीच्या सोन्याची तस्करी- चौघांना अटक, ईडीची कारवाई

या चार किलो सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ५८ लाख रुपये इतकी आहे.  ...

मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, २८ वर्षीय तरुणाला अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 3 kg gold smuggling busted at Mumbai airport, 28-year-old man arrested, action taken by customs department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, तरुणाला अटक

Mumbai Crime News: श्रीलंकेतून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीकडून मुंबई विमानतळावरी सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तीन किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. ...

विमान प्रवाशाच्या बिस्कीट, केकच्या पाकिटात ९ अजगर, २ कॉर्न साप - Marathi News | 9 Pythons, 2 Corn Snakes in Airline Biscuits, Cake Packets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवाशाच्या बिस्कीट, केकच्या पाकिटात ९ अजगर, २ कॉर्न साप

वन्यजीव तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश; डीआरआयने केली कारवाई ...

डिटर्जेंट पावडरमधून महिला करत होती सोन्याची तस्करी, आयडिया पाहून अधिकारी झाले हैराण - Marathi News | 26 lakh rupees gold mixed in detergent found at Hyderabad Airport | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिटर्जेंट पावडरमधून महिला करत होती सोन्याची तस्करी, आयडिया पाहून अधिकारी झाले हैराण

हैद्राबाद एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारी व्यक्ती पकडली आहे. ...