अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
त्याच्याकडे १०० ग्रामची प्रत्येकी १० सोन्याची बिस्किटं आणि १ किलोची सोन्याची प्लेट आढळून आली. एआययूने हे सोनं जप्त केलं असून अटक व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. ...
व्हेल माशाच्या उलटीने निर्माण झालेल्या दगडाची तसेच खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणा-या काशिनाथ पवार , दिलीप बिर्जे आणि ज्ञानेश्वर मोरे या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मंगळवारी अटक केली. ...