अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने लोखंडी पाईप तोडल्याने पाईप का तोडला, असे विचारण्यास गेले असता वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी दोन गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ...
भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. ...
काही लोक इतके गुणी असतात की, ते स्वत:ला अव्वल दर्जाचे हुशार समजतात. म्हणजे बघा अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींची तस्करी करण्यासाठी काहीच्या काही शक्कल लढवतात. ...
भिवंडी परिसरातून आणलेल्या कफ सिरप या औषधाच्या साठयाची तस्करी करणाऱ्या चाँदबाबू खान याच्यासह तिघांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून १७३४ बाटल्यांमधून वेगवेगळया कंपनीचा कफ सिरपचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. ...