प्रवाशांची वाहतूक करणा-या खासगी बसमधील सामानाच्या डिक्कीतून चक्क दोन मगरींची तस्करी करणा-या दोघांना ठाणे वनविभागाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन मगरींच्या पिलांचीही सुटका करण्यात आली आहे. ...
नवी मुंबईतील तुर्भे, पनवेल शहर, पनवेल तालुका आणि पालघर जिल्हयातील कासा भागातील मोकाट जनावरांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केल्यानंतर त्यांची कत्तलीसाठी चोरी करणा-या टोळीतील असिफ कुरेशी आणि मोसिन कुरेशी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागान ...
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली. ...
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांविरुध्द तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई ताब्यात घेतले होते. या वाहनांवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...