Smuggling, Latest Marathi News
विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली. ...
हसनाबाद व परिसरातील अनेकांनी चक्क बैलगाडीतून वाळूची वाहतूक करण्याचा पर्याय शोधला आहे. ...
एका धडक कारवाईमध्ये तब्बल ४२. ३५ लाख रुपयांच्या परदेशी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या ...
या सर्व परदेशी चलनातील नोटांची किंमत ४५ लाख असल्याचे सीआयएसएफकडून सांगण्यात आले. ...
विविध नद्यांच्या पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द भोकरदन पोलिसांनी मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी कारवाई केली ...
पूर्णा, केळना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया सहा वाहनांसह एक जेसीबी भोकरदन पोलिसांनी जप्त केला ...
जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. ...