लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे. ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाईस गेलेल्या पथकावर वाळूतस्करांनी दगडफेक केली. तसेच कारवाईसाठी येणा-या कर्मचाऱ्यांना वाळूतच पुरण्याची धमकी दिली ...