ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल ...
शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची ...
जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख ...
रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक ...
अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ट्रक क्रमांक एमएच १७ एजी ३३४१ पकडला होता. यात तांदळाचे ४०० कट्टे होते. सुमारे २०० क्विंटल तांदूळ या ट्रकमध्ये आढळून आला होता. या दरम्यान अमरावती-परतवाडा रोडवरील फौजी धाब्यामा ...
रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफि ...