महसूल प्रशासनाने पांजरा रेती घाटावरील ४०० ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली. ...
सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे. ...
नागपूर रोडवरील आरटीओ कार्यालयामागे धामणगाव येथून आलेला शासकीय धान्याचा ट्रक रिकामा होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली. यावेळी पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे उपस्थित होते. तन् ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. ...
बऱ्याच राइस मिलर्सने भरडाईसाठी तांदळाची उचल केलेली नाही, तर काही राइस मिलर्स भरडाईसाठी धानाची उचल करीत आहे, पण त्याची भरडाई न करता, तो धान परस्पर विक्री करतात. भरपूर लाभार्थी रेशनच्या तांदळाची विक्री करतात. हा तांदूळ घेणारे व्यापारी महाराष्ट्रात सर्व ...