ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील तब्बल २ लाख ११३ वीज ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. ...
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...
लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फॅक्ट चेक ट्विटर हँडल चालविले जात आहे. हे अशा प्रकारच्या लिंक व्हेरिफाय करते आणि त्याची सत्यता पडताळून सांगते. ...