लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, फोटो

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
RCBच्या संघात झाली २४ वर्षीय सुंदरीची 'एन्ट्री! डेब्यू मॅचमध्ये घेतल्यात ५ विकेट्स, पाहा Photos - Marathi News | RCB welcomes 24 year old beautiful female cricketer Charlie dean replaces sophie molineux for wpl 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या संघात झाली २४ वर्षीय सुंदरीची 'एन्ट्री! डेब्यू मॅचमध्ये घेतल्यात ५ विकेट्स, पाहा Photos

खुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने याबाबतची माहिती दिली ...

ICC पुरस्कार नॉमिनेशनमध्येही बुमराहची कमाल; स्मृती मानधनासह श्रेयंकाही शर्यतीत - Marathi News | Jasprit Bumrah dominates nominations for ICC Awards 2024 Ashdeep Singh Smriti Manahdna and Shreyanka Patil were the other Indians on the shortlist | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC पुरस्कार नॉमिनेशनमध्येही बुमराहची कमाल; स्मृती मानधनासह श्रेयंकाही शर्यतीत

बुमराहला दोन गटातून नामांकन, त्याच्याशिवाय अर्शदीपसह महिला गटातून दोन चेहरे पुरस्काराच्या शर्यतीत ...

Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा! - Marathi News | Year Ender 2024 National Crush Smriti Mandhana Signs Off Fruitful Year in T20 With Several Records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा!

यंदाच्या वर्षात स्मृती मानधना हिने एक से बढकर एक कामगिरी करून दाखवत अनेक विक्रमांना गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. ...

WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | WPL 2025 Auction to be held in Bengaluru next month Know About Mumbai Indians Royal Challengers Bengaluru Gujarat Giants Delhi Capitals UP Warriorz Remaining Slots And Purse Remaining Amount | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये पार पडणार मिनी लिलाव ...

बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त - Marathi News | team India is out of women t20 world cup 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या प्रमुख कारणे

भारताचा महिला संघ ट्वेंटी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...

T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos - Marathi News | Team India has left for women's T20 World Cup, BCCI has shared some latest photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक

t20 world cup 2024 : यूएईच्या धरतीवर तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

Women’s T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या ३ भारतीय 'रन'रागिनी - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2024 harmanpreet kaur smriti mandhana mithali raj 3 indian batters with most runs in womenst20 world cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Women’s T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या ३ भारतीय 'रन'रागिनी

इथं एक नजर टाकुयात महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ बॅटरवर... ...

PHOTOS : 'नॅशनल क्रश' Smriti Mandhana चा ग्लॅमरस लूक; चाहते म्हणाले, "मेकअपची..." - Marathi News | Glamorous look of Smriti Mandhana, vice-captain of Team India women's cricket team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'नॅशनल क्रश' Smriti Mandhana चा ग्लॅमरस लूक; चाहते म्हणाले, "मेकअपची..."

स्मृती मानधनाच्या अदांवर चाहते फिदा. ...