लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
CWG 2022: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान - Marathi News | Mumbaikar Female Cricketer Jemimah Rodrigues fifty and Shafali Verma big hitting take Team India to fighting total Barbados need 163 runs to win CWG 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान

शफाली वर्मानेही केली धडाकेबाज ४६ धावांची खेळी ...

CWG 2022: India vs Barbados : स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी!  - Marathi News | CWG 2022: India vs Barbados : Smriti Mandhana becomes the second Indian opener after Rohit Sharma to score more than 2000 runs in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी! 

CWG 2022: India vs Barbados : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान ऑस्ट्रेलियाने पटकावला. ...

IND-W vs BAR-W:दोन्ही संघासाठी आज 'करा किंवा मरा', भारतासमोर बारबाडोसचे मोठे आव्हान  - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian team in do-or-die clash vs Barbados today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघासाठी आज 'करा किंवा मरा', बारबाडोसचे असणार तगडे आव्हान 

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघ बारबाडोसविरूद्ध मैदानात असणार आहे. ...

IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian women cricket team won tha match against pakistan by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. ...

टीम इंडियातील या पाच महिला क्रिकेटपटू आहेत खूप सुंदर, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या - Marathi News | These five female cricketers in Team India are very beautiful, even Bollywood actresses pale in comparison to their beauty | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या या ५ महिला क्रिकेटपटू आहेत खूप सुंदर, त्यांच्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

Indian women Cricketers: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निसटता पराभव पत्करावा लागला. या भारतीय महिला क्रिके ...

WBBL:महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार पूजा वस्त्रकार; 'या' संघात झाला समावेश  - Marathi News | Indian All Rounder Pooja Vastrakar will play for franchise Brisbane in the Women's Big Bash League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार पूजा वस्त्रकार; 'या' संघात झाला समावेश 

महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला संघाची स्टार ऑलराउंडर खेळाडू पूजा वस्त्रकार खेळणार आहे. ...

कॉमनवेल्थ गेम्स २०२२: हरमनप्रीत कौर कर्णधार, मराठमोळ्या राजेश्वरीला संधी!  - Marathi News | Harmanpreet Kaur to lead Indian women's cricket team for Commonwealth Games 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉमनवेल्थ गेम्स २०२२: हरमनप्रीत कौर कर्णधार, मराठमोळ्या राजेश्वरीला संधी! 

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी १५ सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

Smriti Mandhana : भारताच्या पोरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पुरूषांवर भारी; स्मृती मानधनाने मोडला MS Dhoni, KL Rahulचा विक्रम   - Marathi News | Most runs for India in T20I cricket : Smriti Mandhana complete 2000 runs in T20I, she broke KL Rahul, Ms Dhoni record in INDW vs SLW match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पोरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पुरूषांवर भारी; स्मृती मानधनाने मोडला MS Dhoni चा विक्रम

Most runs for India in T20I cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवण्याच्या तयारीत आहे. ...