स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
ICC Awards 2022 Full list : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ष २०२२च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आणि संघ ICC ने जाहीर केले. भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने ( Suryakumar Yad ...