लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट - Marathi News | india beat ireland 5 runs by duckworth method and placed in womens t 20 world cup semi finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट

INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय संघाने आयर्लंडचा पराभव करत महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. ...

INDW vs IREW: मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले  - Marathi News | INDW vs IREW Indian team batting first scored 155 for 6 in 20 overs, Smriti Mandhana scored 87 off 56 balls   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले 

smriti mandhana: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

WPL 2023 : Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा - Marathi News | Virat Kohli and Faf du Plessis announce Smriti Mandhana is a RCB’s captain for the Women’s Premier League 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. ...

T20 World Cup, 2023 : स्मृती मानधना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? आज भारत-वेस्ट इंडिज सामना होणार - Marathi News | India Women Cricket Team: Most expensive WPL player Smriti Mandhana set for RETURN against West Indies clash in T20 World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? आज भारत-वेस्ट इंडिज सामना होणार

T20 World Cup, 2023 : India Women Cricket Team: महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. ...

WPL, Sania Mirza : सानिया मिर्झावर RCBने सोपवली मोठी जबाबदारी; स्मृती मानधना अँड टीमला मार्गदर्शन करणार - Marathi News | WPL, RCB : Tennis Star Sania Mirza joins Royal Challengers Bangalore as team mentor for WPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सानिया मिर्झावर RCBने सोपवली मोठी जबाबदारी; स्मृती मानधना अँड टीमला मार्गदर्शन करणार

Royal Challengers Bangalore, Sania Mirza : महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ...

पाकिस्तानच्या बाबरपेक्षा भारताच्या स्मृतीकडेच ‘मान’ आणि ‘धन’ - Marathi News | "Honour" and "wealth" belong to the smriti mandhana of India rather than Babur of Pakistan. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबरपेक्षा भारताच्या स्मृतीकडेच ‘मान’ आणि ‘धन’

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमपेक्षा स्मृती मानधनाला दुप्पट पगार मिळणार आहे. ...

WPL Auction 2023: "जे विराटला जमलं नाही ते स्मृती मानधना-एलिसे पेरी करणार", चाहते 'RCB'च्या प्रेमात! - Marathi News | What Virat Kohli couldn't do, fans believe Smriti Mandhana and Ellyse Perry would do for RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जे विराटला जमलं नाही ते स्मृती मानधना-एलिसे पेरी करणार", चाहते 'RCB'च्या प्रेमात!

WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

Urooj Mumtaz: "WPL मध्ये पाकिस्तानी खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे", माजी कर्णधाराने व्यक्त केली खदखद! - Marathi News | The absence of Pakistani players in the Women's Premier League is unfortunate, says former Pakistan team captain Urooj Mumtaz  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"WPL मध्ये पाकिस्तानी खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे", माजी कर्णधाराने व्यक्त केली खदखद!

WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.   ...