लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर - Marathi News | indw vs ausw Smriti Mandhana is unwell and therefore wasn't available for the 1st ODI today against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती मानधना संघाबाहेर

indw vs ausw 1st odI: आज भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला वन डे सामना खेळत आहेत. ...

"तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण...", स्मृतीनं व्यक्त केली खदखद - Marathi News | Indian women's cricket team vice-captain Smriti Mandhana and Ishan Kishan appeared on Amitabh Bachchan's KBC show  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण...", स्मृतीनं व्यक्त केली खदखद

smriti mandhana kbc : स्मृती मानधनानं तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल भाष्य केले असून, यशाचे श्रेय आई-वडिलांना दिलं. ...

KBC 15: लग्न कोणत्या मुलासोबत करणार? स्मृती मानधनाची अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'मन की बात' - Marathi News | Indian women's cricket team vice-captain Smriti Mandhana commented on how to have a son for marriage in front of Amitabh Bachchan on Kaun Banega Crorepati | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लग्न कोणत्या मुलासोबत करणार? स्मृती मानधनाची अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'मन की बात'

smriti mandhana kbc : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर पराभव! भारताची 'नारी शक्ती' चमकली; मुंबईच्या चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | INDW vs AUSW Test Match Harmanpreet Kaur-led Indian women's cricket team defeated Australia for the first time in a Test match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर प्रथमच पराभव; भारताची 'नारी शक्ती' चमकली

INDW vs AUSW Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. ...

INDW vs AUSW: भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; कांगारूंना नमवून भारताने 'कसोटी' जिंकलीच - Marathi News | INDW vs AUSW Test Match Team India led by Harmanpreet Kaur beat Australia by 8 wickets, Sneh Rana took 7 wickets and Pooja Vastrakar took 5 wickets, Smriti Mandhana and Deepti Sharma played superbly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; कांगारूंना नमवून भारताने 'कसोटी' जिंकलीच

INDW vs AUSW Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला.  ...

INDW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी', भारतीय गोलंदाजांची कमाल; स्मृतीचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | INDW vs AUSW test match Australia all out for 219 runs, Pooja Vastrakar took 4 wickets and Deepti Sharma took 3 wickets, Smriti Mandhana is unbeaten on 43 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी'! भारतीय गोलंदाजांची कमाल; स्मृतीचं जोरदार प्रत्युत्तर

INDW vs AUSW test match : भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे.  ...

INDW vs ENGW : दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार... - Marathi News | INDW vs ENGW Test match between India Women and England Women to be played at DY Patil Stadium in Navi Mumbai, know everything here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार...

भारतीय महिला संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी सामना खेळणार आहे. ...

पुरूषांप्रमाणे महिलांची देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती - Marathi News | indian women cricket team vice captain Smriti Mandhana bats for Women's WTC but Engand's Beaumont says long way to go | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरूषांप्रमाणे महिलांची WTC झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती मानधना

भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने मंगळवारी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ...