स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
स्मृतीचे हे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्या महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तिने अव्वल स्थानी असलेल्या मिताली राजसोबत बरोबरी केली. ...
स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी केली. ...
INDW vs SAW : भारतीय महिला संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर १४३ धावांनी विजय मिळवला. स्मृती मानधनाच्या ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद २६५ धावा उभ्या केल्या, प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संपूर्ण संघ ३७.४ षटकांत १२२ ...