स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
Smriti Mandhana Harmanpreet Kaur, T20 World Cup 2024, INDW vs SLW: गेल्या सामन्यात मानेला दुखापत झाल्याने फलंदाजी अर्ध्यातच सोडून हरमनप्रीत तंबूत परतली होती. ...