स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
Smriti Mandhana : सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी इंग्लंडची टॅमी बीयूमोंट, दक्षिण आफ्रिकेची लिझली ली, भारताची स्मृती मानधना आणि आयर्लंडची गॅबी लुईस या चौघी शर्यतीत आहेत. ...
भारताची सलामीवीर मंधाना हिला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मात्र, तिने ३९ चेंडूंत सहा षटकार लगावले. तिने कोरिन्ने हॉल (१९) सोबतच तिसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी करीत संघाला लक्ष्याजवळ पोहोचविले. ...
India Vs Australia: ऑस्ट्रेलियन महिला संघाने Indian Women's Cricket Teamवर १४ धावांनी मात केली. या विजयासह भारताविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका आस्ट्रेलियाने २-० ने जिंकली. ...