स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
Most runs for India in T20I cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवण्याच्या तयारीत आहे. ...