लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..." - Marathi News | Women T20 World Cup 2024 IND vs PAK Smriti Mandhana said India vs Pakistan match depends on emotional rivalry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."

Smriti Mandhana, Women's T20 World Cup IND vs PAK: उद्यापासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकात ६ ऑक्टोबरला रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ...

विराटला भेटतेस त्यावेळी काय असतो तुमच्या गप्पागोष्टींचा विषय? स्मृतीनं शेअर केली खास गोष्ट - Marathi News | Smriti Mandhana On Admiring Virat Kohli Says I Have Asked Many Questions To Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला भेटतेस त्यावेळी काय असतो तुमच्या गप्पागोष्टींचा विषय? स्मृतीनं शेअर केली खास गोष्ट

विराट कोहलीची ही गोष्ट ऐकल्यावर माइंडसेट बदलला, ही गोष्टही स्मृती मानधानने बोलून दाखवलीये.   ...

भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली - Marathi News | Smriti Mandhana becomes the first Indian to be signed for women big bash league 2024 season, read here in details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली

Smriti Mandhana Joins Adelaide Strikers WBBL : स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी. ...

T20 World Cupसाठी भारतीय महिला संघ जाहीर, 'रोहितसेने'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? - Marathi News | Team India Women Squad for T20 World Cup 2025 Announced by BCCI Harmanpreet Kaur Captain Smriti Mandhana vice captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cupसाठी भारतीय महिला संघ जाहीर, 'रोहितसेने'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced: १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ...

SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा 'आठ'वावा प्रताप हुकला; अखेर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला - Marathi News |  INDW vs SLW, Asia Cup 2024 Final Sri Lanka won Asia Cup 2024 by defeating Team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा 'आठ'वावा प्रताप हुकला; अखेर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला

INDW vs SLW, Asia Cup 2024 Final : भारतीय महिला संघाचा पराभव करून श्रीलंकेने आशिया चषक जिंकला.  ...

Smriti Mandhana ची जबरा फॅन! स्मृतीने खास भेटवस्तू देऊन दिव्यांग चाहतीच्या प्रेमाला दिली दाद - Marathi News | During Women's Asia Cup 2024, Team India's player Smriti Mandhana gifted a mobile phone to her disabled fan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana ची जबरा फॅन! स्मृतीने महागडी भेटवस्तू देऊन जिंकली मनं

smriti mandhana with her fan : स्मृती मानधना आणि तिच्या जबरा फॅनची भेट. ...

"मी तुझ्याशिवाय...", Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट - Marathi News | Smriti Mandhana's boyfriend Palash Muchhal wishes her on her birthday by sharing a romantic photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी तुझ्याशिवाय...", Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट

smriti mandhana birthday : स्मृती मानधना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ...

तुम्हीही वर्ल्ड कप जिंका! भारताच्या 'नारी शक्ती'ला सिद्धार्थ-कियाराच्या शुभेच्छा; २ खेळाडूंवर दाखवला विश्वास - Marathi News | Bollywood couple Siddharth Malhotra and Kiara Advani expressed their belief that India's women's cricket team will win the Twenty20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हीही वर्ल्ड कप जिंका! भारताच्या 'नारी शक्ती'ला सिद्धार्थ-कियाराच्या शुभेच्छा

टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. ...