लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
WPL Final: "जा आणि ट्रॉफी घरी आणा...", डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा - Marathi News | WPL Final 2024, DC vs RCB AB de Villiers wishes both Delhi Capitals and Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जा आणि ट्रॉफी घरी आणा...", डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा

WPL Final 2024: आज दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. ...

शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली... - Marathi News | MI vs RCB WPL 2024 Eliminator Captain Harmanpreet Kaur reacts after Mumbai Indians lost by 5 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेवटचे १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

MI vs RCB WPL: हरमनप्रीत कौरच्या नेतत्वातील मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. ...

ना स्मृती मानधना, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन - Marathi News | Not Smriti Mandhana or Ellyse Perry but Mumbai Indians captain Harmanpreet Kaur is Virender Sehwag's favorite player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना स्मृती, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग नेहमी चर्चेत असतो. ...

WPL 2024, MI vs RCB: एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा - Marathi News | women premier league 2024, MI vs RCB Live ELLYSE PERRY HAS PICKED WPL'S FIRST-EVER SIX-WICKET HAUL 6 wicket and just 15 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा

WPL 2024 Live: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात एलिसे पेरीने सहा बळी घेतले. ...

WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका - Marathi News | WPL 2024 GGW vs RCBW Gujarat Giants beat Royal Challengers by 29 runs to get their first win, Harleen Deol is out for this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

GGW vs RCBW: महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सच्या संघाने पहिला विजय मिळवला.  ...

स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव - Marathi News | New Zealand's Kane Williamson, India's Smriti Mandhana among 890 players registered for The Hundred draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी - Marathi News | WPL 2024, RCB vs UPW captain Smriti Mandhana And Deepti Sharma Tit-For-Tat Moment, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक तेरा, एक मेरा! स्मृती मानधनाचं दीप्ती शर्मालाला जशास तसं उत्तर

WPL 2024, RCB vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. ...

क्रिकेटचा 'हा' महारेकॉर्ड करायचा आहे; स्मृतीने भारतीयांच्या स्वप्नासाठी कसली कंबर - Marathi News | WPL 2024 Indian women's cricket team vice-captain and RCB captain Smriti Mandhana said i want to become the most World Cup winning player for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा 'हा' महारेकॉर्ड करायचाय; स्मृतीने भारतीयांच्या स्वप्नासाठी कसली कंबर

WPL 2024: २३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात होत आहे. ...