लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा 'आठ'वावा प्रताप हुकला; अखेर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला - Marathi News |  INDW vs SLW, Asia Cup 2024 Final Sri Lanka won Asia Cup 2024 by defeating Team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा 'आठ'वावा प्रताप हुकला; अखेर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला

INDW vs SLW, Asia Cup 2024 Final : भारतीय महिला संघाचा पराभव करून श्रीलंकेने आशिया चषक जिंकला.  ...

Smriti Mandhana ची जबरा फॅन! स्मृतीने खास भेटवस्तू देऊन दिव्यांग चाहतीच्या प्रेमाला दिली दाद - Marathi News | During Women's Asia Cup 2024, Team India's player Smriti Mandhana gifted a mobile phone to her disabled fan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana ची जबरा फॅन! स्मृतीने महागडी भेटवस्तू देऊन जिंकली मनं

smriti mandhana with her fan : स्मृती मानधना आणि तिच्या जबरा फॅनची भेट. ...

"मी तुझ्याशिवाय...", Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट - Marathi News | Smriti Mandhana's boyfriend Palash Muchhal wishes her on her birthday by sharing a romantic photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी तुझ्याशिवाय...", Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट

smriti mandhana birthday : स्मृती मानधना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ...

तुम्हीही वर्ल्ड कप जिंका! भारताच्या 'नारी शक्ती'ला सिद्धार्थ-कियाराच्या शुभेच्छा; २ खेळाडूंवर दाखवला विश्वास - Marathi News | Bollywood couple Siddharth Malhotra and Kiara Advani expressed their belief that India's women's cricket team will win the Twenty20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हीही वर्ल्ड कप जिंका! भारताच्या 'नारी शक्ती'ला सिद्धार्थ-कियाराच्या शुभेच्छा

टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. ...

तीन शतकं आणि एक अर्धशतक! Smriti Mandhana ची भारी कामगिरी; ICC ने दिलं मोठं बक्षीस - Marathi News | indian women cricket team vice captain Smriti Mandhana declared Player of the Month for June 2024, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीन शतकं आणि एक अर्धशतक! स्मृती मानधनाची भारी कामगिरी; ICC ने दिलं मोठं बक्षीस

स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली! - Marathi News | INDW vs SAW Test Series Shafali Verma Smriti Mandhana Sneh Rana shines as Team India women beat South Africa by10 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!

Shafali Verma Smriti Mandhana Sneh Rana, INDW vs SAW One Off Test: पुरुषांच्या संघापाठोपाठ महिला संघानेही आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ ...

भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | INDIA 603 FOR 6 DECLARED AGAINST SOUTH AFRICA, India achieve the HIGHEST total in women's Tests. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीय महिला संघाने या कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. ...

भारतीय महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याच देशाच्या पुरुष संघालाही जमला नाही हा पराक्रम - Marathi News | IND Women vs SA Women Test : Indian women finish Day-1 at 525/4, 525 runs are the HIGHEST by a team in single day of a Test match (men & women). Previous highest - 508 by Sri Lanka v BAN, 2002 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याच देशाच्या पुरुष संघालाही जमला नाही हा पराक्रम

भारतीय महिला संघाने चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...