लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
Smriti Mandhana वर अन्याय झाला? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Why Smriti Mandhana Not Nominated For ICC Cricketer Of The Year Award Fans Upset Reaction On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana वर अन्याय झाला? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

क्रिकेट चाहते आयसीसीला ट्रोलही करू लागले आहेत. जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

हरलीन देओलची पहिली सेंच्युरी; वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडेत साकारली अविस्मरणीय खेळी - Marathi News | India Women vs West Indies Women 2nd ODI India's Harleen Deol slams her maiden international century See Key stats And Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरलीन देओलची पहिली सेंच्युरी; वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडेत साकारली अविस्मरणीय खेळी

हरलीन हिने या सामन्यात १६ चौकाराच्या मदतीने १०३ चेंडूत ११५ धावांची दमदार खेळी केली.   ...

स्मृतीचा कूल अंदाज! 'रन आउट' करणाऱ्या युवा बॅटरला पाठीवर थाप मारत दिलं लढण्याचं बळ (VIDEO) - Marathi News | Smriti Mandhana Sacrifices Her Wicket For Pratika Rawal Run-Out In IND Vs WI 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीचा कूल अंदाज! 'रन आउट' करणाऱ्या युवा बॅटरला पाठीवर थाप मारत दिलं लढण्याचं बळ (VIDEO)

भारतीय संघाच्या धावफलकावर ११० धावा लागल्या असताना स्मृती मानधना रन आउट झाली. ...

INDW vs WIW : अर्धशतकी खेळीसह Smriti Mandhana नं मारला 'फिफ्टी प्लस'चा 'सिक्सर' - Marathi News | India Women vs West Indies Women 2nd ODI Smriti Mandhana Smash 29th ODI half century And Set Record 6 th successive fifty plus score in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs WIW : अर्धशतकी खेळीसह Smriti Mandhana नं मारला 'फिफ्टी प्लस'चा 'सिक्सर'

वनडे कारकिर्दीतील तिचे २९ वे शतक खूपच खास ठरले. कारण... ...

....अन् 'अनलकी' क्लबमध्ये सामील झाली Smriti Mandhana; तिच्यासोबत असं काय घडलं? वाचा सविस्तर - Marathi News | Smriti Mandhana misses out on hundred in 1st ODI, enters all-time unlucky list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :....अन् 'अनलकी' क्लबमध्ये सामील झाली Smriti Mandhana; तिच्यासोबत असं काय घडलं? वाचा सविस्तर

चौथ्यांदा तिच्यावर अशी नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.  ...

Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; सर्वाधिक 'फिफ्टी प्लस'चाही सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Smriti Mandhana Breaks Mithali Raj's Record Of Scoring Most Runs For India In A Bilateral T20I Series Also Set New World Record Of Most Fifty Plus Score In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; 'फिफ्टी प्लस'चा वर्ल्ड रेकॉर्डही केला सेट

स्मृतीनं एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी ...

स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी - Marathi News | smriti mandhana among top three in odi t20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

टी- २० फलंदाजांच्या क्रमवारीत ती एका स्थानाच्या प्रगतीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ...

INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच! - Marathi News | Smriti Mandhana creates history in women ODI record with century against Australia become first to hit 4 centuries in calender year INDW vs AUSW | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!

Smriti Mandhana Century Record, INDW vs AUSW: स्मृतीने १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ठोकल्या १०५ धावा ...