शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : स्मृती इराणी टॉमेटो दरवाढीच्या प्रश्नावर भडकल्या; अँकरला तुरुंगाची आठवण केली

राष्ट्रीय : यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

फिल्मी : राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, मॅडमजी...

राष्ट्रीय : ... म्हणूनच भाजपा प्रेम स्वीकारत नाही, राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून प्रियंका चतुर्वेदींची टीका

राष्ट्रीय : राहुल गांधींवर कारवाई करा, २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

राष्ट्रीय : भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप!

राष्ट्रीय : UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला

राष्ट्रीय : राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर...; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान

राजकारण : मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur