"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली
Smoking, Latest Marathi News
Ardi Rizal smoking baby in 2010: चेन स्मोकिंगमुळे अर्दीची हालत खूप बेकार झाली होती, त्याला सिगारेट मिळाली नाही तर तो भिंतीवर डोके आदळून घेत होता. २०१० मध्ये सिगारेट पितानाचा त्याचा फोटो जगभरात चर्चेचा विषय बनला होता. ...
२०२२ साली १४ वर्षांचे असतील अशा व्यक्तींना न्यूझीलंडमध्ये कायद्याने धूम्रपान करता येणार नाही! धूम्रपान टप्प्याटप्प्याने संपवणे हे त्यांचे ध्येय आहे! ...
रेल्वेत धुम्रपान करणे ३३ जणांना महागात पडले असून या सर्वांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ६६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
‘सीओपीडी’ विकाराच्या रुग्णांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांहून अधिक आहे. धूम्रपानासोबतच चुलीचा धूर, वायुप्रदूषण, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण हेदेखील ‘सीओपीडी’ विकारास कारणीभूत ठरत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...
Fraud Case : पंचवटीत आवळल्या मुसक्या; इंदूरहून साध्या वेशात पोलिसांकडून खासगी कारने पाठलाग ...
लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार २०१९ च्या अखेरीस जगात धूम्रपान करणाऱ्याची संख्या तब्बल १ अब्जाचा आकडा ओलांडून गेलेली असावी. ...
Say no to Smoking: एनआरटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीला एफडीएने मान्यता दिली असून तंबाखू सोडण्यासाठी केला जाणारा हा सुरुवातीचा उपचार आहे. धूम्रपान यशस्वीपणे सोडता यावे यासाठी मदत करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. ...