देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे ...
विद्यार्थ्यांना व्यसन जडायला हवे पण ते भरपूर शिकण्याचे, शिक्षणातून स्वत:चे भवितव्य घडविण्याचे, परंतु दुर्दैवाने आज अनेक विद्यार्थी धूम्रपानाच्या धुरात आपल्या उज्ज्वल भवितव्याची राख होत आहे. ...