लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मिता तांबे

स्मिता तांबे, मराठी बातम्या

Smita tambe, Latest Marathi News

स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Read More
अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट, पाहा तिचा खास अंदाज - Marathi News | Actress Smita Tambe made her debut for the first time with a glamorous photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट, पाहा तिचा खास अंदाज

करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. ...

कंगनाच्या पंगामध्ये दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Smita tambe will seen in kangana ranaut panga movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या पंगामध्ये दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

स्मिता तांबेने जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासारख्या विविध मराठी सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. ...

सिनेमानंतर 'या' माध्यामात झळकणार स्मिता तांबे - Marathi News | Actress Smita Tambe will be seen in the web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमानंतर 'या' माध्यामात झळकणार स्मिता तांबे

स्मिता तांबे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ...

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर - Marathi News | bigg boss marathi season 2 will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

‘बिग बॉस मराठी’ या शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. ...

स्मिता तांबेच्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | smita tambe's Savat movie trailer launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता तांबेच्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटलं की स्त्री रूपचं असतं असं आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो, यावरच सावट हा सिनेमा भाष्य करतो. ...

‘सावट’मधल्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने घेतलीय अशी मेहनत - Marathi News | smita tambe did her hair cut for savaat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सावट’मधल्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने घेतलीय अशी मेहनत

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अभिनयानंतर 'या' क्षेत्रात पदार्पण करतेय स्मिता तांबे - Marathi News | After acting now smita tambe will do the debut as a producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयानंतर 'या' क्षेत्रात पदार्पण करतेय स्मिता तांबे

अभिनेत्री स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरील सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. सावट या सिनेमाची निर्मिती स्मिता करतेय. ...

'सावट' चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित - Marathi News | The thrilling teaser of 'Saavat' movie is released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावट' चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित

सावट कथेचा चित्तथरारक टिझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. ...