लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल - Marathi News | Use AI without any hesitation, but remember 'these' things before doing so! Otherwise, you will find yourself in trouble | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल

AI Precautions: AI Do's and Don't: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हवामानाचा अंदाज लावण्यापासून ते जागतिक घडामोडींचे भाकीत करण्यापर्यंत एआयचा वापर केला जातो. ...

Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल! - Marathi News | 50MP camera and 12GB RAM Smartphones Under 10000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :१०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

Smartphones Under 10000: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली माहिती आहे. ...

GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या - Marathi News | Does GPS location drain your phone's battery quickly? What is the real reason? Find out | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की सतत लोकेशन ऑन ठेवल्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी किती लवकर संपते? चला जाणून घेऊया. ...

फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात - Marathi News | Just deleting data is not enough! These 5 secret things you must do before selling your old phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात

आजकाल जुना स्मार्टफोन विकणे किंवा कोणाला तरी देणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण, असे करताना सर्वात मोठी चिंता आपल्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेची असते. ...

iPhone 17 खरेदीवर करा १०,००० रुपयांपेक्षा जास्त बचत! जाणून घ्या सर्व बँक आणि एक्सचेंज ऑफर्स - Marathi News | How to Buy iPhone 17 Cheaper Get Discounts with Top Bank Offers and Exchange Bonus | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :iPhone 17 खरेदीवर करा १०,००० रुपयांपेक्षा जास्त बचत! जाणून घ्या सर्व बँक आणि एक्सचेंज ऑफर्स

iPhone 17 offers : आयफोन १७ वर बँक कॅशबॅक, एक्सचेंज बोनस, ईएमआय पर्याय आणि अॅक्सेसरी डिस्काउंट सारख्या ऑफर्स तुमची १०,००० रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकतात. ...

सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी - Marathi News | Beware! Fraud in the name of iPhone 17, cyber criminals do this 'this way', emptying the account | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी

तुम्ही जर नवीन आयफोन १७ सीरिजची आतुरतेने वाट पाहत असाल आणि त्याचे प्री-बुकिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध - Marathi News | Amazon Great Indian Festival Sale 2025: Best Smartphones Under 6000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध

Smartphones Under 6000: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेल २०२५ मध्ये अनेक स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. ...

iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Big discount on iPhone 17 series; Pre-booking starts today, know the details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Apple ने नुकतेच iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लॉन्च केले आहेत. ...