शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : स्मार्टफोनवर पाहा IPL; Reliance Jio च्या प्लॅनसह मिळतंय Disney + Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

तंत्रज्ञान : BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet

तंत्रज्ञान : लय भारी! Whatsapp आता Colourful होणार; चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, नवं फीचर कमाल करणार

व्यापार : १०२ रूपये कमी देऊनही मिळतेय अधिक व्हॅलिडिटी आणि डेटा; पाहा Vodafone-Idea चा जबरदस्त प्लॅन

तंत्रज्ञान : Realme चा पुन्हा झाला 'गेम'; Narzo 30A लाँचमध्ये आपलं समजून दाखवली iPhone ची गेमिंग फुटेज

व्यापार : पाहा २०० रूपयांपेक्षा स्वस्त Reliance Jio चे प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतोय डेटा

तंत्रज्ञान : Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री

व्यापार : २० रूपये कमी देऊनही मिळतेय २८ दिवसांऐवजी ८४ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा Reliance Jio चे जबरदस्त प्लॅन

राष्ट्रीय : Aadhaar कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर बंद झालाय?, काळजी करू नका; असा बदला नवा नंबर

व्यापार : केवळ १ रूपया देऊन मिळेल दुप्पट व्हॅलिडिटी; पाहा Airtel चा जबरदस्त प्लॅन