स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...
28 एप्रिल 2022 दुपारी 12 वाजल्यापासून 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस विकत घेता येईल. ...
कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. ...
Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याचरोबर 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...