स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
44MP Selfie Camera, 50MP Rear Camera, 8GB RAMआणि मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर असलेला विवोचा दमदार फोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...
Motorola नं 10 मेला चीनमध्ये एक लाँच इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Moto G82 स्मार्टफोनसह 200MP चा कॅमेरा असलेला Motorola Frontier लाँच केला जाऊ शकतो. ...