स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे. ...