लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | 50MP camera and 5000mAh battery featured Moto G42 smartphone launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री  

Moto G42 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   ...

रेडमी-रियलमीची जागा घेण्याची तयारी? बजेट Motorola चा नवा फाडू 5G Smartphone लाँच   - Marathi News | affordable moto g62 5g launched in brazil with 5000mah battery 50mp camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीची जागा घेण्याची तयारी? बजेट Motorola चा नवा फाडू 5G Smartphone लाँच  

Motorola नं आपला नवा 5G स्मार्टफोन Moto G62 5G 50MP कॅमेरा आणि 5,000Ah च्या बॅटरीसह लाँच केला आहे.   ...

नवा ‘फ्लॅगशिप किलर’ येतोय भारतात; लाँचपूर्वीच Poco F4 5G चे फोटोज ऑनलाइन लीक, डिजाइनची माहिती मिळाली  - Marathi News | Poco F4 5g Live Image Design Specifications Leak Online Tipped Ahead Of Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवा ‘फ्लॅगशिप किलर’ येतोय भारतात; लाँचपूर्वीच Poco F4 5G चे फोटोज ऑनलाइन लीक, डिजाइनची माहिती मिळाली 

Poco F4 5G फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचपूर्वीच लीक झाली आहे.   ...

स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?   - Marathi News | Nothing phone 1 will officially launch on 12 july 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?  

Nothing Phone 1 च्या ऑफिशियल लाँचची तारीख सांगण्यात आली आहे.   ...

किंमत कमी फीचर्स जास्त; 8GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगसह Oppo K10 5G आला भारतात  - Marathi News | Oppo k10 5g launched in india with 8gb ram check price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत कमी फीचर्स जास्त; 8GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगसह Oppo K10 5G आला भारतात 

Oppo K10 5G स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह भारतात लाँच झाला आहे.   ...

iQOO च्या पावरफुल 5G Phone वर जबरदस्त डिस्काउंट, 12GB रॅमसह मिळतेय 80W फास्ट चार्जिंग   - Marathi News | iQOO Neo 6 5G Phone Is Available With 3000 Rupees Discount During Amazon Monsoon Carnival Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO च्या पावरफुल 5G Phone वर जबरदस्त डिस्काउंट, 12GB रॅमसह मिळतेय 80W फास्ट चार्जिंग  

iQOO Neo 6 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या मान्सून कार्निवल सेलमध्ये 64MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगसह स्वस्तात विकला जात आहे.   ...

सुपर स्मूद डिस्प्ले आणि दमदार चार्जिंग स्पीड असेल्या Realme GT Neo 3T ची एंट्री; बसतोय का बजेटमध्ये?  - Marathi News | Realme GT Neo 3T launched with 80w fast charging speed in indonesia price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपर स्मूद डिस्प्ले आणि दमदार चार्जिंग स्पीड असेल्या Realme GT Neo 3T ची एंट्री; बसतोय का बजेटमध्ये? 

Realme GT Neo 3T स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 870 प्रोसेसर आणि 13GB RAM सह बाजारात आला आहे. ...

स्वस्त आणि मस्त 5G फोननं घेतला वनप्लसशी पंगा; एक-दोन नव्हे तर 13 5G बँड्ससह Moto G82 5G ची एंट्री  - Marathi News | 5000mAh Battery 50MP Camera Featured Moto G82 5G Smartphone Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त आणि मस्त 5G फोननं घेतला वनप्लसशी पंगा; एक-दोन नव्हे तर 13 5G बँड्ससह Moto G82 5G ची एंट्री 

Moto G82 5G स्मार्टफोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.   ...