लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
बॅक पॅनलवर रोलेक्स, १८ कॅरेट गोल्ड; iPhone 14 स्पेशल एडिशन लाँच, किंमत इतकी की घरही घ्याल - Marathi News | iphone 14 pro special edition with rolex watch on its back panel know detail price expensive mumbai house | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॅक पॅनलवर रोलेक्स, १८ कॅरेट गोल्ड; iPhone 14 स्पेशल एडिशन लाँच, किंमत इतकी की घरही घ्याल

या आयफोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्स घड्याळ देखील आहे. ...

Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्... - Marathi News | Video mobile phone blasts in repair shop in up leave people horrified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्...

एका व्यक्तीने त्याचा स्मार्टफोन दुकानात दुरुस्तीसाठी आणला होता. दुकानदार स्मार्टफोनवर काम करत असताना अचानक तो बॉम्बसारखा फुटला. ...

भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या... - Marathi News | 5G service launched in India, now what will happen to old 4G phones? Find out... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय. ...

५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश - Marathi News | 4G smartphone production to stop for 5G government of india order to companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश

अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत  ...

iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट' - Marathi News | iphone charger not given by apple fined 20 million dollar somewhere 164 crore indian rupees in brazil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

मोबाइलसोबत चार्जर न देण्याचा एक नवा ट्रेंड मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी सुरू केला आहे. ...

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये - Marathi News | google pixel 7 and pixel 7 pro flipkart sale begins save upto rs 8500 bank offers flipkart diwali sale 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते ...

35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे? - Marathi News | flipkart is offering heavy discount on this smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

Diwali Dhamaka Offer : ऑफर तुम्हीच बघा आणि एवढ्या कमी किमतीत स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल, हे समजून घ्या.... ...

टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG - Marathi News | 5g service launched in india jio airtel but consumer face update and invite type barriers apple samsung google xiaomi oneplus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. ...