स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
स्मार्टफोनचा वापर वेगानं वाढतो आहे. स्मार्टफोन विना आपली अनेक कामं रखडून पडतात. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा तो चोरीला जातो. ...
उच्च दर्जाची मेटल फ्रेम, गोरिला ग्लास प्रोटेक्शन सारख्या अनेक गोष्टी स्मार्टफोन मजबूत आणि टिकाऊ असल्याचा दावा करतात. पण ते तितके टिकाऊ आणि मजबूत असतात का? याचं उत्तर एका व्हिडिओतून समोर आलं आहे. ...
Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो नुकताच बाजारात लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला प्रचंड मागणी आहे. ...