स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
oppo realme india : चिनी स्मार्टफोन कंपन्या ओप्पो आणि रियलमी भारतात गंभीर आर्थिक आणि कायदेशीर अडचणींना तोंड देत आहेत. लेखापरीक्षण अहवालांमध्ये लेखा अनियमितता, अपूर्ण माहिती आणि प्रचंड कर्जे उघडकीस आली आहेत. ...
iPhone Making Campus : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत कंपनीने भारतात मेगा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून लाखभर लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ...
Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे. ...
Trump on Iphone Production in India: आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...