स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
नथिंगच्या या एकमेव स्मार्टफोनला त्याचे डिझाईन इतर फोनच्या तुलनेत विशेष बनवते. या पारदर्शक रिअर पॅनल फोनमध्ये खास Gluph इंटरफेस LED लाइट्स देण्यात आले आहेत. ...
Russia-Ukraine War: आता युद्धामध्ये स्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले. ...
२०२३ मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये मोबाइल फोन सर्वात मोठ्या १० निर्यात श्रेणीत यावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ...