लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
कोका-कोला कंपनीचा स्मार्टफोन आला, 108 MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत - Marathi News | Coca-Cola Company's Smartphone Comes from real me, 108 MP Camera; Know the price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोका-कोला कंपनीचा स्मार्टफोन आला, 108 MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत

कोका-कोला एडिशनमध्ये अल्ट्रा फास्ट १२०Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन ६९५ ५G प्रोसेसर देण्यात आला आहे. ...

Smartphones: लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली - Marathi News | People won't buy smartphones, sales drop worldwide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली

Smartphones: गेल्या वर्षी जगभरात स्मार्टफोन विक्रीत घट झाली आहे. चीन आणि भारत या दोन सर्वांत मोठ्या मोबाइल मार्केटमध्ये हीच परिस्थिती राहिली आहे. ...

Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील... - Marathi News | samsung emi offer on galaxy a14 5g and galaxy a23 5g | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील...

Samsung EMI Offer: सॅमसंग कंपनीनं नुकतेच दोन नवे 5G स्मार्टफोन लॉन्च केले. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. ...

ठंडा मतलब कोकाकोला, बदलणार! अमेरिकी जायंट स्मार्टफोन बाजारात उतरणार, भारतात पहिले लाँचिंग - Marathi News | Thanda means Coca-Cola, will change! The American giant will enter the smartphone market, the first launch in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठंडा मतलब कोकाकोला, बदलणार! अमेरिकी जायंट स्मार्टफोन बाजारात उतरणार, भारतात पहिले लाँचिंग

शोधायला गेले एक हाती लागले भलतेच अशी या कंपनीची सुरुवात असताना आता तिसऱ्याच क्षेत्रात ही कंपनी एन्ट्री करणार असल्याचे वृत्त आहे.  ...

Mobile Battery Saver Mode : स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच... - Marathi News | Mobile Battery Saver Mode Does Mobile Battery Saver Mode Really Work or it damages phone stops working features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच...

कधी ना कधी ना तुम्ही मोबाईल मध्ये बॅटरी सेव्हर मोडचा वापर केलाच असेल. असं असेल तर तुम्ही हे नक्की वाचाच. ...

स्मार्टफोन आणखी महागणार? सीसीआयने गुगलवर आकारलेल्या दंडाचा परिणाम - Marathi News | Will smartphones become more expensive Implications of penalty imposed by CCI on Google | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन आणखी महागणार? सीसीआयने गुगलवर आकारलेल्या दंडाचा परिणाम

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) आकारलेल्या दंडामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील, असा इशारा गुगल कंपनीने दिला आहे.  ...

तुमच्या जुन्या फोनला असं बनवा CCTV कॅमेरा, करेल घराची सुरक्षा! जाणून घ्या टिप्स - Marathi News | how to use old smartphone as cctv camera for security know about the Tips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या जुन्या फोनला असं बनवा CCTV कॅमेरा, करेल घराची सुरक्षा! जाणून घ्या टिप्स

सर्व्हिलान्स सिस्टिम बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. पण तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोनही सिक्योरिटी कॅमेरा म्हणून यूज करू शकता. ...

धांसू Trick! कोणाला न कळताच कॉल, मेसेज करा, तुमचा नंबरही दिसणार नाही... - Marathi News | Dhansu Trick! Call, message without anyone knowing your name, phone number, your number will not be visible... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धांसू Trick! कोणाला न कळताच कॉल, मेसेज करा, तुमचा नंबरही दिसणार नाही...

काही जुनी प्रेमप्रकरणे असतील, जुने मित्र असतील, ज्यांच्याशी तुमचे वाद असतील. त्यांना तुम्हाला फोन करायचे असतील, किंवा मेसेज करायचे असतील. परंतू कसे करणार? ...