लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल - Marathi News | Police Warn About Keeping Bluetooth On Avoid Bluesnarfing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

Avoid Bluesnarfing : सायबर गुन्हेगारांनी आता ब्लूटूथ द्वारे लोकांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपसारखे डिव्हाइस लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका - Marathi News | smartphone addiction has quietly become one of the most pervasive challenges of modern life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

स्मार्टफोनचं व्यसन हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील एक आव्हान बनलं आहे. ज्याने आपली कनेक्ट होण्याची, काम करण्याची आणि आराम करण्याची पद्धत बदलली आहे. ...

"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव - Marathi News | bengaluru man beats 14 year old son to death for pestering him to get his smart phone repaired | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव

एका १४ वर्षाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. ...

दोन वर्षांची वॉरंटी अन् 5600mAh ची दमदार बॅठरी; Realme ने लॉन्च वॉटरप्रूफ फोन - Marathi News | Realme V60 Pro Launched: Two-year warranty and a powerful 5600mAh battery; Realme launches waterproof phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन वर्षांची वॉरंटी अन् 5600mAh ची दमदार बॅठरी; Realme ने लॉन्च वॉटरप्रूफ फोन

Realme V60 Pro Launched: Realme च्या या बजेट फोनमध्ये 24GB रॅम अन् 256GB स्टोरेज मिळेल. ...

Airtel चा 90 दिवसांचा प्लॅन; दररोज 1.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे, पाहा... - Marathi News | Airtel's 90 Day Plan; Many benefits with 1.5GB data per day, see… | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चा 90 दिवसांचा प्लॅन; दररोज 1.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे, पाहा...

Airtel वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. ...

BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा... - Marathi News | BSNL's big gift to its crores of customers; company launched HD calling service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

BSNL 5G नेटवर्कची चाचणी सुरू असून, लवकरच देशभरात ही सेवा सुरू केली जाईल. ...

Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ... - Marathi News | Mobile Tariff: Big blow to Jio, Airtel, Vi; 1 crore customers quit due to expensive recharge | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...

Mobile Subscriber Base: गेल्या काही महिन्यांत BSNL च्या ग्राहकांची संख्या वाढऊन 9.18 कोटींवर पोहोचली आहे. ...

नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण... - Marathi News | Smartphone Price will increase in 2025 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...

Smartphone Price in 2025: नवीन वर्षात स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतील. ...