स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Google ने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केलं आहे. हे नवीन कॅपिबिलिटीसह आलं आहे, ज्यामध्ये ऑफलाईन किंवा स्विच ऑफ केलेले फोन देखील सहजपणे शोधले जाऊ शकतात. ...
स्मार्टफोनमुळे आपल्या डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाची सर्वात जास्त चर्चा होते. आपलं लक्ष नेहमी स्क्रीन टाइमवर असतं, परंतु त्याचा आपल्या हातांवर काय परिणाम होतो हे कधीच लक्षात घेतलं जात नाही. ...