लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Video: महिलेचे फोनमध्ये लक्ष, अनोळखी व्यक्ती बाळ उचलून घेऊन गेला; घडली अद्दल... - Marathi News | man-takes-baby-to-prove-women-that-she-is-not-paying-attention-to-her-surroundings | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: महिलेचे फोनमध्ये लक्ष, अनोळखी व्यक्ती बाळ उचलून घेऊन गेला; घडली अद्दल...

अनेकदा आपण मोबाईलमध्ये इतके गुंग होतो की, आजुबाजुला काय सुरू आहे, याचीही जाणीव नसते. ...

भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली - Marathi News | India Foreign Trade, India's foreign trade surpasses 800 billion dollars; Smartphone production has tripled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली

गेल्या काही वर्षांपासून परदेशी व्यापारात भारत सातत्याने प्रगती करत आहे. ...

लवकरच लॉन्च होणार Jio चा सर्वात स्वस्त 5G Phone; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Jio's cheapest 5G phone to be launched soon; Know Features... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लॉन्च होणार Jio चा सर्वात स्वस्त 5G Phone; जाणून घ्या फीचर्स...

या महिन्याच्या अखेरीस कंपनीकडून या नवीन 5G Jio बद्दल माहिती दिली जाईल. ...

झोपताना डोक्याजवळ मोबाइल चार्जिंगला लावता का? मग हा व्हिडीओ बघाच - Marathi News | Never charge smartphone near pillow while sleeping shocking experiment shows reality | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झोपताना डोक्याजवळ मोबाइल चार्जिंगला लावता का? मग हा व्हिडीओ बघाच

आजच्या काळात स्मार्टफोन सगळ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. लोक सतत आपल्या हातात फोन घेऊन बिझी असतात. मोबाइल फोन खरेदी करताना लोक त्याची बॅटरी लाइफही चेक करतात. ...

नथिंग शाओमी, व्हिवोच्या वाटेवर! स्वस्त उत्पादनांसाठी नव्या ब्रँडची घोषणा - Marathi News | Nothing is on the way to Vivo, Xiaomi! New brand CMF announcement for cheap products | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नथिंग शाओमी, व्हिवोच्या वाटेवर! स्वस्त उत्पादनांसाठी नव्या ब्रँडची घोषणा

नथिंग फोन २ लाँच झाला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...

नथिंग स्मार्टफोनला झालंय तरी काय? अचानक बंदचा 'धक्का' अन् पुन्हा चालू; युजर्स चिंतेत - Marathi News | Users of nothing phone 1 and 2 are facing problems while using smartphones are restarting suddenly  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नथिंग स्मार्टफोनला झालंय तरी काय? अचानक बंदचा 'धक्का' अन् पुन्हा चालू; युजर्स चिंतेत

भारतासह जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये ११ जुलै रोजी नथिंग फोन २ लॉन्च झाला. ...

अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका - Marathi News | juice jacking scam smartphone charging in public place cut money from bank account rbi issued alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका

Juice Jacking Scam : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. ...

फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे? - Marathi News | autism disease cases are rising in kids know prevention tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. ...