शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच  

तंत्रज्ञान : जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy Z Fold3 आणि Galaxy Z Flip 3 5G फोन भारतात सादर; जाणून घ्या या जबरदस्त स्मार्टफोन्सच्या किंमती 

तंत्रज्ञान : Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 120Hz डिस्प्ले, 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होणार लाँच 

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरीसह OPPO A16s लाँच; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच 

तंत्रज्ञान : जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

तंत्रज्ञान : तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

व्यापार : TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

तंत्रज्ञान : भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?