स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
XIaomi 12 Ultra Launch: XIaomi 12 Ultra चा अजून एक व्हेरिएंटची आता माहिती समोर आली आहे. जो सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर आणि 50MP च्या कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. ...
MediaTek Dimensity 9000 5G: MediaTek ने प्रीमियम स्मार्टफोनसाठी नवीन Dimensity 9000 5G प्रोसेसर लाँच केला आहे. हा N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला प्रोसेसर आहे. ...
Samsung Galaxy A13 5G Phone Launch: Samsung Galaxy A13 5G ब्लूटूथ सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. ...
Motorola Moto G71, G51 And G31India Launch Price: Motorola लवकरच आपले नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यात Moto G71 5G Phone, G51 5G आणि G31 चा समावेश असेल. ...
108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 ची डिजाइन लीक झाली आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये 108MP रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. ...
Online Scam Alert: ऑनलाईन शॉपिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच Amazon वरून विकत घेतलेला स्मार्टफोन Flipkart ब्लॉक करणार आहे. जाणून घ्या कशाप्रकारे दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये एक ग्राहक अडकला आहे. ...