स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
POCO X4 Series: POCO X4 series अंतर्गत POCO X4, POCO X4 NFC, POCO X4 GT, आणि POCO X4 Pro हे चार फोन सादर केले जाऊ शकतात. हे फोन्स पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. ...
Budget Phone: Tecno SPARK 8 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट आला आहे. या स्मार्टफोनसोबत 799 रुपयांचे Bluetooth Earpiece आणि One-time Screen Replacement मोफत दिली जात आहे. ...
Motorola 200MP Camera Phone: मोटोरोला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे. हा फोन पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये लाँच करू शकते. ...
Xiaomi Phones: Xiaomi लवकरच भारतीय बाजारात Xiaomi 11T, Xiaomi 11T Pro आणि Redmi 10 2022 हे तीन फोन्स सादर करू शकते. त्याचबरोबर Redmi Smart Band Pro, Redmi Watch 2, Watch 2 Lite, आणि Xiaomi Watch S1 Active देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. ...
Motorola Moto G51 5G Price In India: Moto G51 5G Phone स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. हा फोन Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाईल. ...
Redmi Note 11 4G Launch and Price: शाओमीने आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत नवीन 4G फोन Redmi Note 11 नावानं लाँच केला आहे. ज्यात 90Hz Refresh Rate, 6GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP कॅमेरा आहे. ...
Gaming Phone: लाँच होण्याआधी सीरिजमधील RedMagic 7 स्मार्टफोन Bluetooth SIG सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ...