स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Oppo Reno 7 Pro: Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे. त्याचबरोबर कंपनी नवीन TWS इयरबड्स देखील लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
मीडिया रिपोर्ट्समधून Realme 9i च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन 64MP Camera, 8GB RAM, 5000mAh Battery आणि 32MP Selfie Camera सह सादर केला जाऊ शकतो. ...
Redmi Note 11T 5G India Launch: शाओमीचा Redmi Note 11T 5G Phone स्मार्टफोन उद्या म्हणजे 30 नोव्हेंबरला भारतीय बाजारात पदार्पण करणार आहे. MediaTek Dimensity 810 चिपसेटसह येणारा हा रेडमीचा पहिला फोन आहे. ...
Realme Phone: Realme 9 series भारतात पुढील वर्षी सादर केली जाईल. या सीरिजमध्ये Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील. ...