स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
iQOO नं भारतात iQOO Quest Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल अॅमेझॉन इंडियावर आजपासून सुरु झाला आहे. 16 डिसेंबर या सेलचा शेवटचा दिवस असेल. या कालावधीत कंपनीच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. ...
Vivo V23 Pro India Launch: Vivo V23 सीरीज गेल्यावर्षीच्या Vivo V21 लाइनअपची जागा घेईल. यातील Vivo V23 Pro स्मार्टफोन 64MP कॅमेऱ्यासह लाँच पुढील वर्षी भारतात येईल. ...
Realme X7 Max 5G: Realme X7 Max स्मार्टफोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 50W फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...
Budget Phones: Infinix नं आज भारतात Infinix Note 11 आणि Note 11S हे दोन फोन्स सादर केले आहेत. या फोन्समध्ये 50MP Camera, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जिंग, असे फीचर्स मिळतात. ...
Smartphone Tips: बिघडलेला फोन लवकर दुरुस्त व्हावा हे प्रत्येकाला हवं असतं. परंतु लवकरात लवकर फोन मिळावा म्हणून आपण घाई-घाईत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देतो आणि या 10 चुका करतो. ...