लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी - Marathi News | Airtel Down! Calls and internet affected; Thousands of users report complaints | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी

Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे. ...

BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा... - Marathi News | BSNL Fiber Ruby OTT Plan: Bumper discount of Rs 6000 is available on BSNL's plan; Take advantage till 'this' date | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...

BSNL Fiber Ruby OTT Plan: ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ...

८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन... - Marathi News | BSNL brings cheap plan with 3 GB data per day, 84 days validity and unlimited calling... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांना धक्का दिला आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही! - Marathi News | Samsung Galaxy S24 Ultra Price Drops by Rs 50k on Amazon, Flipkart; How to grab crazy deals | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Samsung Galaxy S24 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल ५० हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे. ...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी! - Marathi News | Samsung has launched a new 5G phone to attract customers, the price is also lower! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!

Samsung Galaxy A17 5G Launched: सॅमसंगने त्यांचा नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G लॉन्च केला आहे. ...

Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च! - Marathi News | Vivo Y400 5G smartphone with 6000 mAh battery, 50MP camera and AI features launched in India: Price, offers and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० 5G भारतात लॉन्च!

Vivo Y400 5G Launched In India: कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.  ...

भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | iPhone 17 Series: Not India, the new iPhone 17 will be available cheaper in this country; Know the features before launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स...

iPhone 17 Series: येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सीरिज लॉन्च होऊ शकते. ...

iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट! - Marathi News | Huge discount on purchase of iPhone 16! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!

Massive Discount On iPhone 16: अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये आयफोन १६ सिरीजच्या फोनवर मोठी सूट मिळत आहे. ...