स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Motorola Moto Edge X30 5G Phone: Motorola Moto Edge X30 5G स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. हा शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट असलेला जगातील पहिला फोन आहे. ...
Vivo Y21T India Launch: Vivo Y21T स्मार्टफोन भारतात 3 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. ...
Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन चीनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 120hz रिफ्रेश रेट आणि 120W फास्ट चार्जिंग अशा एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे. ...